image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

नगरपालिका प्रशासन शाखा


कार्यालयीन कामकाज

 • अ) जिल्हााधिकारी कार्यालय, पुणे यांचे अखत्या रित असलेले एकूण 2 महानगरपालिका, १३ नगरपरिषदा, 2 कटक मंडळे खालील प्रमाणे.
  • महानगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे
   अ वर्ग नगरपरिषदा ब वर्ग नगरपरिषदा क वर्ग नगरपरिषदा
   १)पुणे महानगरपालिका १) बारामती १) दौंड १) आळंदी १) पुणे कॅन्टोन्मेंट
   २)पिंपरी चिंचवड महानगरपालिका २) तळेगाव दाभाडे २) शिरूर २) खडकी कॅन्टोन्मेंट
   ३) लोणावळा ३) जेजुरी
   ४) चाकण ४) जुन्नर
   ५) इंदापूर
   ६) भोर
   ७) सासवड
   ८) राजगुरुनगर
 • ब ) जिल्हाधिकारी कार्यालयाचे अखत्यारित येणारे कामकाज खालील प्रमाणे :
  • १) जिल्हायातील सर्व नगरपरिषदा यांचे प्रशासकीय व दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  • २) जिल्हवयातील सर्व नगरपरिषदा यांचे कामकाजाबाबत दाखल होणारे विविध तक्रारी यांचा नगरपरिषद मार्फत अहवाल मागवून दाखल तक्रारींचा जिल्हाेस्तबरावर निपटारा करणे.
  • ३) मा. शासना मार्फत नगरपरिषद स्तररावर राबविणेच्याण विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाास्तारावर जिल्हापधिकारी कार्यालयाचे नियंत्रणाखाली प्रत्याक्ष अंमलबजावणी करणे, पाठपुरावा करणे.
  • ४) मा. राज्यि निवडणूक आयोग यांचे नियंत्रणाखाली जिल्हकयातील सर्व नगरपरिषदाचे सार्वत्रिक निवडणूका, पोट निवडणूक कार्यक्रमाचे जिल्हा स्तेरावर अंमलबजावणी व कार्यवाही करणे. नगरपरिषद अध्यकक्ष, उपाध्यचक्ष, विषय समित्याम यांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, अंमलबजावणी करणे.
  • ५) जिल्हायातील सर्व नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे शासनाचे विविध योजना अंतर्गत दाखल प्रस्ताववांना प्रशासकीय व वित्तीषय मान्यनता देणे.
   • १) १४ वा वित्ता आयोग योजना.
   • २) १३ वा वित्ता आयोग योजना.
   • ३) वैशिष्टायपूर्ण विकास कामे योजना.
   • ४) अल्पषसंख्याूक विकास योजना.
   • ५) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाान योजना ( जिल्हाधस्तरर / राज्यस्तर ).
   • ६) दलित वस्ती सुधारणा योजना.
   • ७) दलित वस्ती पाणी पुरवठा योजना.
   • ८) स्वतच्छत महाराष्ट्र अभियान योजना.
   • ९) मूलभूत सेवा, सुविधा पुरविणे योजना.
   • १०) रस्ताव निधी विशेष अनुदान योजना.
   • ११) महाराष्ट्रव नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९३ (८) अंतर्गत प्रस्तारवित कामे व कलम १०१ अन्वये न. प. च्या अज्ञापात्राकांना मंजुरी देणे.
  • ६) महाराष्ट्र् नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्यो‍गिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ आणि कलम ३०८ अंतर्गत प्राप्तद तक्रारीचे अनुषंगाने नियमातील तरतुदीनुसार सुनावणी घेणे, निकाल देणे.
  • ७) महाराष्ट्रद नगरपरिषद राज्यस स्तररीय संवर्ग ( श्रेणी क ) संवर्गाचे आस्था पना विषयक जिल्हातस्तीरावरील नियंत्रक प्रमुख व नियुक्तार अधिकारी म्हतणून कामकाज पार पाडणे. ( संवर्ग समावेशन कर्मचारी यांना पदस्थारपना देणे, श्रेणी क संवर्गातील रिक्ता पदांवर सरळसेवेने नेमणूका करणे, पदोन्नाती, निलंबन, बडतर्फी, विभागीय चौकशी, वेतन निश्चिती, रजा मंजूरी, सेवापुस्त्क अद्ययावत करणे, निवृत्तीबवेतन विषयक कामे इत्या दी जिल्हाअस्तेरावरील आस्थाापना विषयक कामकाज पार पाडणे )
  • ८) राज्यत शासनाचे विविध योजनांतर्गत जिल्हाईस्तारावर प्राप्तर अनुदान/ निधी संबंधित नगरपरिषदांना वितरीत करणे, विनियोग प्रमाणपत्र संकलित करणे, आणि जिल्हाद स्तपरावरील विनियोगाचा अहवाल मा शासनास आणि नगरपालिका प्रशासन संचालनालय,मुंबई या कार्यालयास सादर करणे

नगरपालिकांची माहिती


परिपत्रके