image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

ग्रामपंचायत शाखा


कार्यालयीन रचना

ग्रामपंचायत शाखेविषयी

  • जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखा राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र व जिल्हयातील तहसिल कार्यालये यांच्यामधील दुवा म्हणून महत्वाचे कार्य करते. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील वेळोवेळी प्राप्त होणा-या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सर्व तहसिलदार यांचेमार्फत पार पाडणेबाबत नियंत्रण ठेवण्याचे काम या शाखेमार्फत केले जाते. आयोगाकडील प्राप्त कार्यक्रमानुसार प्रत्येक टप्प्याबाबतचे सर्व अहवाल शासनास सादर करणे. तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणूकीचे कामकाज करणे. ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी मतदान यंत्रे, मेमरी चिप्स, बॅट-या इ.सर्व मतदान साहित्याचे संबंधित तहसिल कार्यालयांना वाटप करणे. ग्रामपंचायतींच्या निवडणूकीकामी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान सर्व संबंधित तहसिल कार्यालयांना वाटप करणे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीचे कामकाज केले जाते व पंचायत समिती सभापती निवडणूकीचे कामकाज केले जाते. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पोटनिवडणूकीचे कामकाज पहाणे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतूदीनुसार प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर सूनावणी घेऊन निर्णय देण्याचे काम केले जाते.

शाखा रचना


जिल्हयातील ग्रामपंचायतींची माहिती


चालु निवडणूक कार्यक्रम


ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास आवश्यक निकष


अविश्वास ठराव मार्गदर्शक सूचना


ग्रामपंचायत सदस्य - अनर्हता


नागरिकांची सनद