image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

पुनर्वसन शाखा


शाखेविषयी

 • पुणे जिल्ह्यात एकूण 25 पाटबंधारे प्रकल्प असून या प्रकल्पातील प्रकल्पग्रास्तांचे पूनर्वसन या विभागाकडून केले जाते. पूर्नवसनसाठी साधारण पणे खालील कार्ये केली जातात.
 • महत्वाची कार्ये

  • १. लाभक्षेत्रातील संपादन करावयाच्या जमिनीचे प्रस्ताव तयार करणे.
  • २. प्रकल्प ग्रस्तांच्या पूनर्वसन आराखडा तयार करणे.
  • ३. प्रकल्प ग्रस्तांना जमीन व भूखंड वाटप करणे.
  • ४. प्रकल्प ग्रस्तांना दिलेल्या जमिनींची नवीन शर्त कमी करणे.
  • ५. जमिनींची विक्री परवानगी देणे.
  • ६. पुनर्वसित गावठाणे जाहीर करणे.
  • ७. पुनर्वसित गावठाणांच्या नागरी सुविधा पूर्ण झाल्यावर त्या जिल्हापरिषदे कडे हस्तांतरी करणे.
  • ८. पुनर्वसित गावांना महसुली गावांचा दर्जा देणे.

विविध मागणी अर्जांसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपात्रांची माहिती

 • १) पर्यायी जमिन मिळालेल्या आदेशाची साक्षांकित प्रत.
 • २) मिळालेल्या जमिनीचे कब्जेपावती व ताबा पावती.
 • ३) वाटप झालेल्या/मिळालेल्या पर्यायी जमिनीचे मिळालेपासुनचे पिकपाहणीचे ७/१२ व फेरफार.
 • ४) बाधित परिमंडळातील जमिन वर्ग १ असले बाबतचे तहसिलदार यांचे प्रतिज्ञापत्र.
 • ५) बाधित परिमंडळातील संपादित जमिनीचे ७/१२ व फेरफार उतारे
 • ६) कब्जे हक्काची रक्कम भरल्याचे चलन.
 • ७) वाटप झालेली जमिनीचे हस्तांतरणांसाठी यापूर्वी खरेदीखत/गहाणखत/साठेखत/वगैरे प्रकारचे नोंदणीकृत दस्त/भोगवटा वापरात बदल केला नसलेबाबत प्रकल्पग्रस्त व त्यांचे वारस यांचेकडून तालुका अधिकारी दंडाधिकारी यांचे समोर/शासकीय नागरी सुविधा केंद्रात केलेले प्रतिज्ञापत्र.
 • ८) चालू वर्षाचे दुय्यम निबंधक यांचे कडील किमती पत्रक.
 • ९) ज्यास जमिन विकासवयाची त्याचा ७/१२ व ८ अ उतारा.
 • १०) भुसंपादन कायदा कलम १८/ व २८ खाली दावा दाखल नसलेबाबत भुसंपादन अधिकारी यांचा दाखला.
 • ११) ज्यास जमिन विकत घ्यावयाची आहे त्याचे १००/- रुपयाचे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र.
 • १) विहीत नमुन्यातील अर्ज
 • २) भूसंपादन कायदा १८९४ चे कलम १२ (२) ची नोटीशीची साक्षांकित प्रत किंवा विशेष भूमीसंपादन अधिका-यांचा अधिका-यांचा जमीन किंवा घर संपादनाबाबतचा दाखला.
 • ३) मुळ खातेदार हयात नसल्यास गांव नमुना नं.६ ड प्रमाणे वारस रजिस्टरचा उतारा /फेरफाराची प्रत व त्यावरील सर्व वारसांची संमती रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर घेणे आवश्यक आहे.
 • ४) प्रकल्पासाठी संपादन झालेल्या जमीनीचे ७/१२, ८ अ व फेरफारचा उतारा.
 • ५) ज्याचे नांवे दाखला पाहिजे त्याचेशी मुळ प्रकल्पग्रस्ताचा नातेसंबंध सिध्द करणारा पुरावा (रेशनकार्ड).
 • ६) ज्याचे नांवे दाखला पाहिजे त्याचे नावांस संमती असलेबाबत इतर वारसांचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर संमतीदर्शक प्रतिज्ञापत्र.
 • ७) पुर्वी दाखला घेतला असल्यास मुळ दाखल्याची प्रत सोबत
 • ८) शिल्लक जमीनीचा ७/१२ व ८ अ उतारे.
 • ९) पूर्वी दाखला घेतला नसल्याबाबतचा संबंधित तालुका पुनर्वसन अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र.
 • १०) ज्याच्या नांवे दाखला पाहिजे त्याचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत.
 • 1. संपादन केलेल्या जमिनीचे ७/१२ व ८ अ उतारे.
 • 2. संपादन करून शिल्लक राहिलेल्या जमिनीचा ८ अ व ७/१२ चे उतारे.
 • 3. महारष्ट्रामध्ये यापूर्वी इतरत्र कोठेही जमीन मिळाळी नसलेबाबत रु. १००/- चे स्टॅम्प पेपरवरीलमूळ प्रतीत प्रतीज्ञापत्र.
 • 4. मागणी केलेल्या पर्यायी जमिनीचा चालू तारखेचा ७/१२ उतारा.
 • 5. बंदी दिनांकाचे रेशन कार्डाची झेरॉक्स साक्षाकीत प्रत असल्यास.
 • 6. भूमिहीन शेतमजूर असलेस, बंदी तारखेस भूमिहीन शेतमजूर असलेबाबत तहसीलदार यांचा दाखला व निवाड्यामध्ये भूमिहिन शेतमजूर असलेबाबतचा उल्लेख असलेला पुरावा.
 • 7. बंदी दिनाकास कुटुंबसंख्या सिद्ध करणारे पुरावे (१००रु.चे. स्टॅम्पपेपरवरील फोटोसह शपतपत्रासह) (शाळा सोडलेल्याचा दाखला / जन्मदाखला / निवडणूक ओळखपत्र )
 • 8. पूर्वी जमीन मंजूर असल्यास आदेशाची प्रत, फेरफार, ७/१२ उतारा.
 • 9. बुडीत शेत्रातीलजमीन संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी यांचा दाखला / कलम १२ (२) ची नोटीस.
 • 10. सहहिशेदार/ इतर वारसदार यांचे फोटोसह मुळ प्रतीत संमतीपत्र. (१०० रु. चे स्टॅम्पपेपर वरील)
 • 11. मयत मूळ प्रकल्पबाधित खातेदार यांचे वारस फेरफाराची नक्कल.
 • 12. १९७६ चा प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन कायदा लागू असणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तीनी पर्यायी जमीन मिळण्यासाठी यापूर्वी कब्जेहक्काची रक्कम भरलेबाबतचे भूसंपादन अधिकारी यांचे पत्र किवा तहसीलदार यांचीकडील चलनाची सत्यप्रत.
 • 13. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन १९८६ चा कायदा लागू असणाऱ्या प्रकल्पातील खातेदारांना पर्यायी जमीन मिळणेसाठी ६५ टक्के रक्कम भरलेचे भूसंपादन अधिकारी यांचे पत्र.
 • टिप – उपरोक्त नमूद कागदपत्रे ही संबंधित कार्यालयातून पारित केलेल्या नकला असणे आवश्यक आहे.
 • गट बदली / दिशा बदलीसाठी
  • १ बंदी दिनाकाचे ८ अ/ स्लॅब रजिस्टर प्रत.
  • २ बंदी दिनाकापुर्वीचे ५ वर्ष पिक पाहणीचे अर्जदारांचे खात्यावरील सर्व गटाचे ७/१२ उतारे.
  • ३ चालू ७/१२ व त्यावरील सर्व फेरफार.
  • ४ भूसंपादन अधिकारी यांचा भूसंपादनाबाबतचा सदःस्थिती अहवाल.
  • ५ समाईकात असलेस साहीशेदारांचे रु. १००/- चे स्टॅम्प पेपरवरील फोटोसह मुळ प्रतीत संमतीपत्र.
  • ६ मूळ गाव नकाशावरून तलाठ्याने त्यांचे स्वाक्षरी तयार केलेला बदली गटाचा, चतुःसिमेसह, नकाशा.
 • नवीन शर्त शेरा कमी करणेसाठी
  • १ पर्यायी जमीन मिळालेल्या आदर्शाची साक्षाकीत प्रत.
  • २ मिळालेल्या जमिनीचे कब्जेपावती व ताबा पावती.
  • ३ वाटप झालेल्या/ मिळालेल्या पर्यायी जमीनीच चालू वर्षांचा ७/१२ उतारा व फेरफार.
  • ४ बुडीत क्षेत्रातील संबंधित तहसीलदार यांचा जमीन भोगवटा वर्ग दाखला.
  • ५ बाधित परिमंडळातील संपादित जमिनीचे ७/१२ व फेरफार उतारे.
  • ६ कब्जे हक्काची रक्कम भरल्याचे चालनाची साक्षाकीत प्रत.
  • ७ जमिनीचे हस्तातरनासाठी यापूर्वी खरेदीखत / विक्रीखत / गहाणखत / साठेखत/ वगैरे प्रकारचे नोंदणीकृत दस्त / भागवटा वापरात बदलकेला नसलेबाबत प्रकल्पग्रस्त त्याचे वारस यांचेकडून तालुका दंडाधिकारी यांचे समोर रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर केलेले फोटोसह मूळ प्रतीत प्रतीज्ञापत्र.
  • टिप- – उपरोक्त नमूद कागदपत्रे ही संबंधित कार्यालयातून पारित केलेल्या नकला असणे आवश्यक आहे.
 • १. विहीत नमुन्यातील अर्ज
 • २. घर संपादन केलेबाबत मुळ प्रकल्पग्रस्त यांचा भूसंपादन दाखला
 • ३. संपादित घराचा ग्रामपंचायतींचा ८अ चा उतारा
 • ४. मूळ प्रकल्पग्रस्त मयत असल्यास वारस नोंदीचा फेरफार किंवा वारस प्रमाणपत्र
 • ५. मूळ प्रकल्पग्रस्त यांचा मृत्युचा दाखला
 • ६. सहहिस्सेदार व इतर वारसदार यांचे रु. १००/- च्या स्टँपेपरवरील संमतीपत्र
 • ७ महाराष्ट्रामध्ये कोठेही भुखंड मिळाला नसलेबाबतचे रु. १००/- च्या स्टँपपेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
 • ८. मागणी केलेल्या पर्यायी भुखंडाचा चालु ७/१२ चा उतारा
 • ९ तसेच कार्यालयाने छाननी अंती वरीष्ठ मागणी करतील ती व प्रकरणपरत्वे आवश्यक असणारी कागदपत्रे.
 • १. बंदी दिनांकाचे ८-अ किंवा स्लॅब रजि. ची प्रत
 • २. बंदी दिनांकापुर्वीचे ५ वर्ष अर्जदारांचे खात्यावरील सर्व गटांचे ७/१२ व फेरफार
 • ३. चालु ७/१२ व त्यावरील सर्व फेरफार
 • ४. भुसंपादन अधिकारी यांचा भुसंपादनाबाबतचा सदयस्थिती अहवाल
 • ५. सामाईकात असलेस सह हिस्सेदार १००/- रुपयेचे प्रतिज्ञापत्र / संमतीपत्र फोटोसह मुळ प्रतीत
 • ६. मुळ गावनकाशा वरुन तलाठयाने त्यांचे स्वाक्षरीने तयार केलेला नकाशा

छायाचित्रे