image here

image here
image here

image here जलशिवार अभियानांतर्गत कामे

 • image hereपाणलोट विकासाची कामे.
 • image here साखळी सिमेंट कोंक्रिट नाला बंधार्‍याची कामे नाला खोलीकरण / रुंदीकरणासह करणे.
 • image hereजुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन करणे.
 • image hereअस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनांची (केटी वेअर/ साठवण बंधारा) दुरूस्ती करणे.
 • image hereपाझर तलाव, लघू सिंचन तलाव दुरुस्ती, नुतनीकरण व क्षमता पुर्नस्थापित करणे (RRR).
 • image hereपाझर तलाव / गाव तलाव / साठवण तलाव / शिवकालीन तलाव / ब्रिटीशकालीन तलाव / निजामकालीन तलाव / माती नालाबांधातील गाळ काढणे.
 • image hereमध्यम व मोठया प्रकल्पांची सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाय योजना करणे.
 • image here छोटे ओढे / नाले जोड प्रकल्प राबविणे.
 • image hereविहीर / बोअरवेल पुनर्भरण कामे.
 • image hereउपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर.
 • image here पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे.
 • image hereपाणी वापर संस्था बळकट करणे.
 • image hereकालवा दुरुस्त करणे.
...
सिमेंट नाला बांध
...
कंपार्टमेंट बंडिंग
...
अनघड दगडी बांध
...
बंधाऱ्यातील गाळ काढणे
...
खोल सलग समतल चर
...
माती नाला बांध
...
ओढा खोलीकरण
...
शेततळे