image here

image here
image here

जनजागृती


जिल्हास्तरीय कार्यशाळा

 • प्रत्येक तालुक्यातील नव्या उपायांवर चर्चा
 • स्थानिक परिस्थितीनुसार दिशा व ध्येय धोरणे निश्चिती
 • भौगोलीक परिस्थितीनुसार उपचार निश्चिती
 • सर्व शासकीय विभागांचा सहभाग


... ... ...
...


तालुकास्तरीय कार्यशाळा

 • प्रत्येक घटकास स्थान
 • प्रत्येक व्यक्तीच्या नवीन विचाराचा अंतर्भाव
 • सामुहीक चर्चेद्वारा प्राथमिकतेच्या कामाची निवड
 • शासन, प्रशासन व जनता यांना जवळ आणण्याचा दुवा


... ... ...


शिवारफेरी

 • भौगोलीक परिस्थितीचे अवलोकन
 • SWOT Analysis
 • करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा
 • Resource Mapping


... ... ...


प्रचार व प्रसिद्धी

 • अभियानाचे लोकचळवळीत रुपांतर करणे
 • सामाजिक दायित्वाची जाणीव निर्माण करणे
 • विविध सामाजिक, सहकारी व अशासकीय संस्थांचा सहभाग वाढविणे
 • जलदिंडी
 • जिल्ह्यात 4 मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार प्रसिद्धी
 • दृक-श्राव्य माध्यमाद्वारे प्रभावी प्रचार-प्रसिद्धी


... ... ...
... ... ...


लोकसहभाग

 • लोकांना स्वतः कामामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
 • ज्या गावांमध्ये काम सुरु करण्यास लोकांनी उत्साह दाखविला त्या गावांमध्ये प्राधान्याने कामी हाती घेण्यात आली.
 • लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर विशेष भर


... ...