image here

image here
image here

जलवापर शिस्त संकल्पना

  • जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी खालीलप्रमाणे शिस्तीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
  • उपलब्ध होणारा पाणीसाठ्याचा सदुपयोग करणे.
  • पिकपद्धती निश्चित करणे.
  • पिकनिहाय पाणी वापरासाठी शेतीशाळा आयोजन करणे.
  • ठिबक सिंचन व तुषार सिंचन साठी लोकांना उद्युक्त करणे.
  • ठिबक सिंचन साठी करिता साखर कारखान्यांना आवाहन करणे.